Also Read
Attitude status in Marathi अट्टीतुडे स्टेटस इन मराठी ,Marathi status on life Attitude, Attitude status, Marathi status on life SMS, Marathi status on life Sad, Marathi status on life Whatsapp status and another status like Best Suvichar in Marathi Language,Marathi Love Statuses, Bhaigiri Marathi Status Funny & Cool Marathi statuses,Love Status & Sad Status, Quotes statuses. Funny WhatsApp Marathi statuses, Marathi Quotes, Marathi Funny Statuses, MArathi Love Status, Marathis Sad Status. Attitude Status in Marathi 2021 - अट्टीतुडे स्टेटस इन मराठी २०२१ Marathi people find the best WhatsApp Statuses in the Marathi Language. So we have posted here superb Statuses for you.
Girl Attitude Status in Marathi
Chiil Babe,we All Are Bad In Someone’s Story😊
स्वतःची तुलना कोणाशीच करायची नाही,
आपल्यापेक्षा कोणीच चांगलं नसत
असं समजून जगायचं ते कास एकदम रुबाबात😊
माझ्या सौंदर्यावर जाऊ नको,
जेवढी मी सुंदर दिसते ना
तितकाच खतरनाक माझा Attitude सुद्धा आहे.😉
Give Respect Take Respect
बाकी आईचा लाडका आणि पापाची परी आपापल्या घरी😉
माझ्या निरागस चेहर्यावर जाऊ नको
कारण हीच निरागसता जेव्हा नखर्यात उतरते ना
तेव्हा भल्या भल्याच जगण मुश्किल होत.😉
माझ्यावर प्रेम करणारे हजार आहेत पण मी ज्याच्यावर प्रेम करेन तो लाखात एक असेल.
मी अशा लोकांची काळजी घेत नाही,
ज्यांना माझी काळजी नाही.😉
दारू ची नशा चढली तर सकाळ पर्यंत उतरते, पण
आमची नशा एकदा जर चढली ना तर आयुष्यभर उतरत नाही.😉
माझ्यावर प्रेम करायला वाघाच काळीज पाहिजे कारण
वाघिणी वर सत्ता गाजवायला औकात लागते.😉
फ्री मैं हम किसी को गली तक नहीं देते तो smile तो दूर की बात है !!😜
आपली ओळख अशी आहे की,
मनाने भोळा आणि नियत साफ
पण जर डोकं सटकल तर सगळ्यांचा
बाप😉
देख पगले मुझे मेकअप की जरुरत नहीं,क्यूंकि मेरी Smile ही मुझे cute बना देती है😉
सुन #Hero मुझसे पंगा जरा सोच समजकर ही लेना क्यूंकि मैं #Cute पर #Mute नहीं ।😉
दिलवाले इस दुल्हनिया को Afford नहीं कर पाएंगे!😉
पगले रूठो को मनाना और गैरो को हसाना हमे पसंद नहीं है !!😉
सुन पगले तू मेरे साथ नहीं तो कोई बात नहीं,😉
शहजादी तेरे लिए रोये इतनी तेरी औकात नहीं !!
सुन #पगलू #style तो सिर्फ शोक के लिए है वरना ज़माने के लिए हमारी नशीली आँखों के इशारे ही काफी है😉
जळू शकता तुम्ही माझ्यावर कारण बरोबरी करायची लायकी नाही तुमची😉
लोकांकडे एवढे लक्ष नका देऊ लोक हरामखोरच असतात.😉
इच्छा एकच आहे तुला नवरा बनवण्याची😉
आजकाल उन्हामुळे कमी जळणाऱ्या लोकांमुळेच मला जास्त गरम होत आहे.😉
मी किती चांगली आहे हे मला दाखवायची हौस हि नाही आणि गरजही नाही.😉
दुसर्यांवर जाळणारी मी नाही आणि माझ्यावर मरणारे कमी नाही.😉
Killer Look दिल्यावर पोरग खुळं नाही होणार तर काय होणार😊😍
लोक काय म्हणतील हा विचार नाही करायचा आपल्याला कुठ
त्यांच्या घरी सून म्हणून नांदायला जायचं आहे.😉
कपाळावर चंद्रकोर लावल्यावर जी नशा येते त्याला Attitude नाही
तर मराठी लोकांची शान म्हणतात.😉
स्वतःच तोंड बघ आरशात म्हणे मला देखणी पोरगी हवी.😂🤣
जे मला लाइक करतात त्यांच्या मी हृदयात असते आणि जे dislike करतात त्यांच्या डोक्यात.😉
प्रेम करा नाहीतर तिरस्कार पण माझा Attitude आणि Style कधीच बदलणार नाही.😉
मुलींना खुश ठेवणं खूप अवघड आहे, मुलांचं काय साधे असतात बिचारे मुली दिसल्या कि खुश होतात.😂
तो म्हणाला माझ्याशी दुश्मनी तुला महागात पडणार,पण
आम्ही पण काही कमी नाही आला अडवा तर आम्ही पण नडणार.😉
त्यांच नशिबच खराब आहे ज्यांची मी होऊ शकली नाही
नाहीतर ह्या जगाची काय औकात जे मला नकार देईल.😉
कोण माझ्याबद्दल काय विचार करतो घंटा मला काही फरक पडत नाही!😉
आज पण मी Single आहे कारण मला Impress करणार आतापर्यंत कोणी भेटलच नाही.😉
ऐक पोरा, मी दिसायला cute आहे पण mute नाही!😉
स्वतःची प्रश्वांसा स्वतःचा करत जा कारण नाव ठेवायला जग आहेच कि!😉
मी आग आहे स्पर्श करायला जाऊ नको नाहीतर जळून खाक होशील.😉
खरे शिकारी तर आम्हीच आहोत कारण आम्ही नजरेने वार करतो
आणि स्माइल देऊन काळीज घायाळ करतो.😉
जर तुमचा Ego बोलेल तर Reply माझा attitude करेल..!😉
माझ्यावर इतकही प्रेम करू नका कि नंतर विसरण अशक्य होईल.😉
लाजर्या बुजर्या मुलींचा जमाना गेला आता, आता जीन्स पॅंट वाल्या मुलींचा जमाना आलाय,😉
जपून रहायचं.😉
उंच आवाजात मी फक्त माझ्या बापाचं ऐकू शकते .बाकी कोणत्याही बापाच्या मुलाचं नाही…!😉
कोणाला माझ्याशी काही Problem असतील तर
मला अजिबात सांगू नका कारण माझ्या स्वतःच्याच Problems खूप आहेत😉
मी आले की वातावरण मोहक, प्रफुल्लित होत, मग तो कोणताही ऋतु असो😉
ये ऐक जरा, तूअसशील तुझ्या गल्लीतला वाघ पण😉
तुझ्यासारखे असे कितीतरी गल्लीतले वाघ रोज शेपूट हलवत फिरतात पाठी.😉
माझ्या शांततेला attitude नका समजू काही ठेच अशी खाली आहे कि आता बोलायचीच इच्छा नाही!😉
0 Comments
Please do not enter any spam link in the comment box.